एक्स्प्लोर

Kohli Practice Video: विराटची आज अग्निपरीक्षा! नेटमध्ये करतोय जोरदार सराव; पाहा व्हिडिओ

Kohli Practice Video: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. मागील अडीच वर्षापासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही.

Kohli Practice Video: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. मागील अडीच वर्षापासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली फक्त 16 धावा करून माघारी परतला. महत्वाचं म्हणजे, वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून त्याला वगळण्यात आलंय. तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तो भारतीय संघाचा भाग असेल का नाही? हे काही दिवसातचं स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट कोहली नेटमध्ये जोरदार सराव करताना दिसलाय.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँनचेस्टरच्या ओल्ड ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर अखेरचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीनं शतक न झळकावल्यास त्याच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद होईल. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं, ज्याला 19 ऑगस्ट 2022 रोजी 1000 दिवस पूर्ण होतील. 

व्हिडिओ- 

विराट कोहलीला वेस्ट इंडीज दौऱ्यात विश्रांती देण्यात आलीय. झिम्बॉव्वे दौऱ्यातही त्याला संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावता न आल्यास त्याला आशिया चषकापर्यंत शतक ठोकण्याची संधी मिळणार नाही. आशिया कप 27 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो. या स्पर्धेतील पहिला सामना भारताला श्रीलंकाविरुद्ध खेळायचा आहे. 

विराट कोहलीनं 2022 मध्ये 18 डावांमध्ये 25.50 च्या सरासरीनं 459 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 79 धावा आहे. कोहलीनं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरही कोहली धावा काढण्यासाठी झगडत आहे. मागील अडीच वर्षात त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलं नाही. भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget