एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : वादग्रस्त एलईडी बेल्सच्या तक्रारीवर आयसीसीचा निर्णय

या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर आदळूनही एलईडी बेल्स पडत नसल्याचं जवळपास पाचवेळा आढळून आलं आहे.

मुंबई : इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व दहा संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर आदळूनही एलईडी बेल्स पडत नसल्याचं जवळपास पाचवेळा आढळून आलं आहे. बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी (9 जून) झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात जसप्रीत बुमराच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बालंबाल बचावला होता. जसप्रीत बुमराने टाकलेला चेंडू स्टम्पवर आदळूनही तो बाद झाला नाही, कारण बेल्स पडल्या नाहीत. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिन्च या दोघांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. आयसीसीचं म्हणणं आहे की, मागील चार वर्षात यष्ट्या बदललेल्या नाहीत. विश्वचषक 2015 पासून सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये तसंच प्राथमिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या यष्ट्यांचा वापर होत आहे. याचा अर्थ असा की, या यष्ट्यांचा वापर एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
Kieron Pollard : मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
PAK vs ENG : चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget