एक्स्प्लोर

धोनीने ग्लोव्ह्जवरील सैन्याचा बलिदान बॅज काढावा, आयसीसीची विनंती

सैन्याचा बलिदान बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगत धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे.

मुंबई : टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या ग्लोव्हजवर लावला होता. भारताच्या माजी कर्णधाराच्या मनात भारतीय सेनादलाविषयी आदराची भावना आहे. सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केलं आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्हज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली. धोनीच्या या कृतीची भारतीय चाहत्यांकडून खूपच प्रशंसा होत आहे. पण तो बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगून, आयसीसीने धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यावर धोनी काय करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार

ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर

Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पना अंधारात ठेवत इस्त्रायलने इराणच्या थेट गॅस प्रकल्पाला हात घातला अन् इराणकडून सात देशांचा गॅस टार्गेट; खतांपासून ते वीज निर्मितीपर्यंत भारतासह जगाला 'इस्त्रायली कर्मांची' जबर किंमत मोजावी लागणार
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
ट्रम्पचा दावा, इराणचे एअरफोर्स उद्ध्वस्त केलं अन् त्याच इराणकडून रडारला चकवा देणारे अभेद्य US F-35 फायटर जेट टार्गेट! इमर्जन्सी लँडिंगची वेळ, थेट खामेनींच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर
Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
ऑफिसबॉयचा भयानक कट, महिलांच्या अब्रूचा पाच कोटीत सौदा; अशोक खरातच्या वासनांधतेचा चेहरा कसा आला जगासमोर? हादरवणारी कहाणी
Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स
Ashok Kharat And Rupali Chakankar: अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे 4 नवीन फोटो; अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
Ashok Kharat Crime News: अशोक खरातकडे कोट्यवधींची 'माया', राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी रडारवर
अशोक खरातकडे कोट्यवधींची 'माया', राज्य सरकार कारवाईचा फास आवळणार, SIT चौकशीला वेग; बडे अधिकारी रडारवर
Goa CM Pramod Sawant : अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात केलं दाखल; एक ब्लॉक अन्...., गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया
अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात केलं दाखल; एक ब्लॉक अन्...., गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया
लग्नाच्या दहा वर्षांनी 41 वर्षांची सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई; नवऱ्यासोबत फ्लॉन्ट केला बेबी बंप PHOTOs

Embed widget