एक्स्प्लोर

Umpire एका सामन्यासाठी किती पैसे घेतात?, एकूण पगार किती?; अनिल चौधरींनी केला खुलासा, एमएस धोनीवरही केलं भाष्य

Anil Chaudhary Umpire: पंच अनिल चौधरी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूप हुशार खेळाडू असल्याचं सांगितलं.

Anil Chaudhary Umpire: भारतीय पंच अनिल चौधरी (Umpire Anil Chaudhari) यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) अनिल चौधरी यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. रोहित शर्मा खूप हुशार खेळाडू असल्याचं अनिल चौधरी यांनी म्हटलं आहे. 

रोहित शर्मासारख्या (Rohit Sharma) खेळाडूविरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे असते. एकतर तो आऊट असो किंवा नॉट आउट. तो हळू-हळू खेळत नाही. त्याचा फूटवर्क खूप चांगला आहे आणि तो चेंडूला पुढे जाऊन मारण्यापेक्षा त्याची वाट पाहतो. त्याला चेंडूची उत्तम जाण आहे. ज्या दिवशी रोहित त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो वन मॅन आर्मी असतो, असं अनिल चौधरींनी सांगितले.

किती पगार मिळतो?

अनिल चौधरी (Anil Chaudhari) यांनी पंचांच्या पगाराबाबतही खुलासा केला आहे. आयसीसीचा पंचांसोबत वार्षिक करार असतो. जर तुम्ही अंपायरिंग करण्यासाठी तंदुरुस्त नसाल, तरीही पैसे दिले जातात. सध्यातरी बीसीसीआयचा पंचासोबत करार तरी नाही. आम्ही जेवढ्या सामन्यात अंपायरिंग करतो,त्यानूसार पैसे मिळतात. तसेच प्रत्येक देशाचा आंतरराष्ट्रीय पॅनल असतो.  पंचांच्या रँकिंगच्या A+ श्रेणीमध्ये, दहा पंच आहेत, जे प्रति सामना 40 हजार कमावतात.  यादीत नितीन मेनन, अनिल चौधरी, जेआर मदनगोपाल, आणि नवदीप सिंग सिद्धू आणि इतर 5 पंच आहेत. 

एमएस धोनीवर काय म्हणाले?

अनिल चौधरी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीवर (MS Dhoni) देखील भाष्य केलं आहे.  डीआरएस (DRS) नियमाला अनेकजण 'धोनी रिव्ह्यू सिस्टम' असं बोलतात. मैदानात खेळताना जेव्हा कधी महेंद्रसिंग धोनी डीआरएसची मागणी करतो तेव्हा तो चुकीचा असण्याची शक्यता फारच कमी असायची. धोनीच्या याच अचूकतेमुळे चाहत्यांनी डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टम असं नाव दिलं आहे. पण भारतीय कर्णधार अनिल चौधरी यांनी डीआरएसच्या बाबतीत धोनी अचूकतेच्या फार जवळ असतो, पण तो नेहमीच बरोबर असतो असं नाही, असं अनिल चौधरी यांनी सांगितले. धोनी नेहमीच योग्य असतो असं काही नाही. अनेकदा गोष्टी वेगळ्या पद्धतीने असतात. तो अचूकतेच्या फार जवळ असतो. त्याच्याकडे खेळासंबंधी अनेक आयडिया आहेत, असंही अनिल चौधरी यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.

संबंधित बातम्या:

6 षटकांत तब्बल 113 धावा चोपल्या...; 9 षटकांत खेळ संपवला, पुन्हा 'हेड' नडला, ऑस्ट्रेलियाचा भीमपराक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget