'स्पिनचा सरदार' ज्याने बीसीसीआयचे तळवे चाटले नव्हते!

Bishan Singh Bedi : पैशांसाठी बीसीसीआयसमोर लाचार होणाऱ्या आजच्या काळात बेदींचे वेगळेपण अधिक ठळकपणे उठून दिसते! एक व्यक्ती आणि कुटुंबप्रमुख म्हणून ही हा सरदार ग्रेट होता!

समीर गायकवाड Last Updated: 23 Oct 2023 08:57 PM

पार्श्वभूमी

विव्ह रिचर्ड निवृत्त झाल्यानंतर मी क्रिकेटचा नाद सोडलाय. मात्र त्या काळात जे लोक मनात ठाण मांडून बसलेत त्यांना रुक्षपणे बाहेर काढून भिरकावून देऊ शकत नाही. त्यातलाच एक भला माणूस म्हणजे...More