1. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक; आता कोल्हापूर पोलीस न्यायालयात हजर करणार https://tinyurl.com/3xhpuk4u रायगड किल्ल्यावरील कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला इतिहास https://tinyurl.com/p6297mt3

2. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; विधानसभेत बैठकीसाठी उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांनी तोंड फिरवलं, व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/2676udwn 

3. एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा, जनतेमध्ये त्यांना प्रचंड आदर; देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला फटकारलं, म्हणाले, त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी मागावी https://tinyurl.com/2b5s6rvt झुकेगा नहीं साला! एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक, कुणाल कामराने फोटो ट्वीट करत पुन्हा ललकारलं!https://tinyurl.com/5n87753p

4. झुठा हूँ मैं, पीछे है अमित शाह, सब घोटालों मे शामील हूँ, चारो तरफ है मेरे चमचे, एमपी चुराना, बस यही मेरा कसूर; कुणाल कामराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/5xuvhmww कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई; न्यायालयाकडून कुणाल सरमळकर, राहुल कनालसह हल्लेखोरांना जामीन मंजूर https://tinyurl.com/3s2djrew याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे; अंजली दमानियांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल https://tinyurl.com/544d4jry

5. महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभला, कुणाल कामरा प्रकरणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर हल्ला करा https://tinyurl.com/58ukzpe7 देवेंद्र फडणवीसजी तुम्ही संविधानावर जास्त बोलू नका, संविधानाप्रमाणे वागता का? काँग्रेस आमदार भाई जगतापांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://tinyurl.com/4shpnmks

6. नागपूर महापालिकेकडून दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर, दुमजली अनधिकृत घर पाडलं https://tinyurl.com/mtm3r4n7 फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव, बुलडोझर कारवाईला नागपूर खंडपीठाकडून स्टे; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं https://tinyurl.com/2uk5sew3

7. कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू-महंतांमधील वाद शिगेला; महापालिका आयुक्तांसमवेत बैठक संपन्न https://tinyurl.com/yx3nd7m8 अभिनेत्री ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात; किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठींकडून स्पष्ट https://tinyurl.com/3mry93sh

8. साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीच्या शरीराचे लचके तोडले, देशाची मान शरमेने खाली गेली https://tinyurl.com/y4w4w6sw थायलंडच्या बीचवर फुल मून पार्टी, समुद्रातील खडकावर 24 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार; ते दोन नराधम साताऱ्यातील विजय घोरपडे अन् राहुल भोईटे https://tinyurl.com/4jn8cp6e 

9. केंद्र सरकारनं खासदारांना दिलं मोठं गिफ्ट! पगार, पेन्शनसह डीएमध्ये केली वाढ; दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरुन 2,500 रुपये तर मूळ वेतनही 1 लाखांवरुन 1,24,000 रुपये https://tinyurl.com/47sprvmh दिल्लीतील 'नोटसम्राट' न्यायमूर्तीं यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात पोत्यानं पैसा जळाला, आता घराबाहेर सुद्धा जळालेल्या नोटांचा खच सापडला https://tinyurl.com/2vx5yc78 

10. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला मॅच खेळत असताना हृदयविकाराचा झटका; हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/aufr2mzx  लाखमोलाची कौतुकाची थाप! एमएस धोनी सुद्धा झाला मुंबई इंडियन्सच्या विघ्नेश पुथूरच्या फिरकीचा चाहता, सामना संपताच जवळ येऊन पाठ थोपटली https://tinyurl.com/58f45mc 

*एबीपी माझा स्पेशल*

कोण आहे कुणाल कामरा, संपत्ती किती, शिंदेंना गद्दार म्हणाला, आतापर्यंत कुणाकुणाला अंगावर घेतलं?https://tinyurl.com/2d78ued6 

डेव्हिड वॉर्नरची लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर लाँच; इव्हेंटमध्ये श्रीलीलासोबतही थिरकलाhttps://tinyurl.com/y3vskc8p 

साताऱ्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या 3 वर्षांच्या लेकराला दगडाला बांधून वेठबिगारी करतेय माय; काळीज हेलावणारा व्हिडिओ, मुलासाठी वैद्यकीय मदतीचं आवाहन https://tinyurl.com/2b5s6rvt 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*