एक्स्प्लोर

T20 World Cup: टी-20 हा केवळ तरुणांचा खेळ नाही, या चाळीशीतील खेळाडूंचा दबदबा कायम!

T20 World Cup: या T20 विश्वचषकात तरुणांसोबतच अनेक वयस्क खेळाडूही मैदानात उतरले आहेत. टॉप-5 मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या 2-2 खेळाडूंचा समावेश आहे.

T20 World Cup: 2005 ते 2010 या काळात टी-20 सामन्यांना तरुणांचा खेळ म्हटले जायचे. कारण हा कसोटी आणि वनडे पेक्षा वेगवान फॉरमॅट आहे. पहिल्या T20 विश्वचषकात काही वरिष्ठ खेळाडूंनी भागही घेतला नव्हता. त्यात सचिन, सौरभ, द्रविड अशी अनेक नावे होती. मात्र, जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा या सामन्यांमध्येही वरिष्ठ खेळाडूंचा सहभाग दिसून आला आणि आता स्थिती अशी आहे की, टी-20 सामन्यांमध्ये चाळीशी ओलांडलेले खेळाडू केवळ हात आजमावत नाहीत तर सामने जिंकत आहेत. वाचा, यावेळी T20 विश्वचषकातील 5 वयस्क खेळाडूंबद्दल.

1. क्रिस गेल
आपल्या लांब षटकारांसाठी ओळखला जाणारा ख्रिस गेल 42 वर्षांचा आहे, परंतु त्याने आतापर्यंत टी-20 खेळणे सुरू ठेवले आहे. गेलने 2006 पासून आतापर्यंत गेल्या 15 वर्षात वेस्ट इंडिजसाठी 76 सामन्यांच्या 72 डावांमध्ये एकूण 1879 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 138 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. यामध्ये 158 चौकार आणि 122 षटकारांचा समावेश आहे. गेलच्या नावावर टी-20 मध्ये 14 अर्धशतके आणि 2 शतके आहेत. मात्र, या विश्वचषकाच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली आहे.

2. मोहम्मद हाफीज 
पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज देखील 2006 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय खेळत आहे. हाफिजने 115 सामन्यांच्या 104 डावांमध्ये 26 धावांच्या सरासरीने 2440 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 14 अर्धशतके आहेत. गोलंदाजीतही त्याने 61 बळी घेतले आहेत. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तो वयाच्या 42 व्या वर्षीही पाकिस्तानच्या संघात दिसतो.

3. शोएब मलिक
शोएबही वयाच्या चाळीशीत आला आहे पण तरीही तो तरुणांनी भरलेल्या पाकिस्तानच्या संघात आहे. मोठमोठ्या सामन्यांमध्ये त्याच्या मॅचविनिंग खेळी याला कारणीभूत ठरल्या आहेत. नुकताच शोएब न्यूझीलंडविरुद्ध मॅच विनरच्या भूमिकेत होता. पाकिस्तानसाठी 118 सामने खेळलेल्या शोएबची सरासरी 31.48 आहे. त्याच्या नावावर 2361 धावा आणि 28 विकेट आहेत. टी-20 सामन्यांमध्ये त्याची गोलंदाजीची सरासरी अप्रतिम आहे. त्याने आतापर्यंत प्रति षटक फक्त 7 धावांच्या सरासरीने धावा काढल्या आहेत.

4. ड्वेन ब्रावो
ड्वेन ब्राव्हो हा वेस्ट इंडिजचा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तो 38 वर्षांचा आहे. त्याने गेल्या 15 वर्षात वेस्ट इंडिजसाठी 88 सामन्यात 1242 धावा केल्या आहेत. फलंदाजीसोबतच ब्रेव्हजने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर T20 मध्ये 76 विकेट्स आहेत. T20 क्रिकेटमध्ये त्याने फक्त 8 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

5. क्रेग विलयम्स
या वयस्क खेळाडूंच्या यादीत नामिबियाच्या क्रेग विल्यम्सचाही समावेश आहे. क्रेग 37 वर्षांचा असून त्याने 23 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने 586 धावा केल्या आहेत. यातील 65% धावा चौकार आणि षटकारांच्या जोरावर आहेत. त्याच्या वाट्याला 9 विकेट्सचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Nz 1st T20 : संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
IND vs NZ 1st T20 Update : न्यूझीलंडला धूळ चारत टीम इंडियाची विजयी सलामी! श्रेयसच्या नेतृत्वात मालिकेत 1-0 ची आघाडी
न्यूझीलंडला धूळ चारत टीम इंडियाची विजयी सलामी! श्रेयसच्या नेतृत्वात मालिकेत 1-0 ची आघाडी
Abhishek Sharma IND vs NZ 1st T20 : मोठमोठे गार केले गंमतमध्ये! अभिषेक शर्माचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
मोठमोठे गार केले गंमतमध्ये! अभिषेक शर्माचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडचा टी-20 मधील सर्वात मोठा स्कोअर, फिलिप्सची तुफानी खेळी; भुवनेश्वरच्या नावावर नकोसा काळा 'डाग'
टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडचा टी-20 मधील सर्वात मोठा स्कोअर, फिलिप्सची तुफानी खेळी; भुवनेश्वरच्या नावावर नकोसा काळा 'डाग'

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News:
"ते हात घेणारे नाहीत तर लाखोंना देणारे आहेत", पुण्यात शिवसेनेनं लावले फ्लेक्स, मनोज जरांगे पाटलांना टोला
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Embed widget