एक्स्प्लोर

Asian Games 2023 : विश्वचषकाआधी चीनमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना?

Asian Games 2023, IND vs PAK : विश्वचषकासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. अवघ्या काही तासांत विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

Asian Games 2023, IND vs PAK : विश्वचषकासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. अवघ्या काही तासांत विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येही लढत होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. पण त्याआधी क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान भिडण्याची शक्यता आहे. होय... आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट प्रकारात भारत आणि पाकिस्तानचा सामना होऊ शकतो. चीनमधील हांगझू येथे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा पराभव केला होता. तर पाकिस्तान ने हाँगकाँगला पराभूत केले होते. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानसोबत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ बांगलादेश आणि अफगाणिस्तानपेक्षा बलाढ्य आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत फायनल होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर 14 ऑक्टोबर आधीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर सामना होईल.

सेमीफायनल कधी ?

6 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सकाळी साडेसहा वाजता सामना होईल. तर पाकिस्तानचा सामना त्याच दिवशी दुपारी 11.30 वाजता होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा अंतिम सामना सात ऑक्टोबर रोजी 11.30 वाजता होणार आहे. 
 
विश्वचषक 2023 मुळे भारत आणि पाकिस्तानसह सर्वच संघांनी आपल्या ब संघाला मैदानात उतरवले आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय खेळाडूंकडे दांडगा अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
 
भारताचा संघ -

टीम इंडिया : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्‍वी जायसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्‍नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंह.

पाकिस्तान टीम : कासिम अकरम (कर्णधार), ओमैर बिन यूसुफ, आमिर जमाल, अराफात मिन्हास, अरशद इकबाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्जा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर), रोहेल नजीर, शाहनवाज दहानी, सुफियान मुकीम आणि उस्मान कादी.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget