एक्स्प्लोर

IPL 2026 New Rule : बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, IPL फ्रँचायझींचे धाबे दणाणले, कोणते आहे नवे 7 नियम?

BCCI Announces Rule Changes For IPL 2026 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने अखेरच्या क्षणी काही महत्त्वाचे नियम बदल लागू केले आहेत.

BCCI Announces Rule Changes For IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होणार असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने अखेरच्या क्षणी काही महत्त्वाचे नियम बदल लागू केले आहेत. या नव्या नियमांमुळे सर्व 10 फ्रेंचायझींमध्ये मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण हंगामात त्याचा थेट परिणाम दिसून येणार आहे. क्रिकबजच्या अहवालानुसार, सर्वात मोठा बदल म्हणजे, मॅचच्या दिवशी कोणत्याही टीमला प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे पिच आणि विकेटची गुणवत्ता टिकवून ठेवणे. 

आयपीएल 2026 साठी BCCI चे 7 मोठे नियम

1. मॅचच्या दिवशी प्रॅक्टिस बंद

कोणत्याही टीमला मॅचच्या दिवशी ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिस करता येणार नाही.

2. प्रॅक्टिस मॅचवर मर्यादा

प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 2 प्रॅक्टिस मॅच खेळण्याचीच परवानगी असेल. त्यासाठी बीसीसीआयची पूर्वपरवानगी आवश्यक असेल आणि सामना 3.5 तासांपेक्षा जास्त चालता कामा नये.

3. नेट्स शेअरिंगवर बंदी 

कोणतीही टीम दुसऱ्या टीमचे प्रॅक्टिस नेट्स वापरू शकणार नाही. प्रत्येक टीमसाठी स्वतंत्र नेट्सची व्यवस्था केली जाईल.

4. खेळपट्टी वापरावर कडक नियम

होम टीम ज्या पिचवर पहिला सामना खेळणार आहे, त्या पिचवर 4 दिवस आधीपासून कोणतीही प्रॅक्टिस करता येणार नाही. 

5. प्रत्येकवेळी नवीन खेळपट्टी

रेंज हिटिंग, रन-अप आणि इतर ड्रिल्ससाठी वेगळे विकेट्स दिले जातील. तसेच, सलग प्रॅक्टिस करणाऱ्या टीम्ससाठी प्रत्येकवेळी नवीन खेळपट्टी तयार केली जाईल.

6. कुटुंबीयांसोबत प्रवासावर बंदी

खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीय किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची परवानगी नसेल. प्रॅक्टिस किंवा मॅचसाठी येऱ्या फक्त टीम बसमधूनच करावी लागेल.

7. LEB बोर्डजवळ बसण्यास मनाई

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानावरील LEB बोर्डजवळ बसण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा -

Hardik Pandya Ferrari : हार्दिक पांड्या 12 कोटींची फरारी घेऊन निघाला, मुंबईत रात्री पोलिसांनी थांबवली, पुढे काय घडलं?, VIDEO

Ind Squad VS SA Tour : अनुष्का शर्माची टीम इंडियात पहिल्यांदाच निवड! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी BCCIकडून टीमची घोषणा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget