एक्स्प्लोर

फिल्डींग करताना पाकिस्तानच्या खेळाडूची पँटच फाटली, नेटकऱ्यांनी उडवली थट्टा

PAK vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे.

PAK vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. बाबर आझमकडे पाकिस्तान संघाची तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानच्या एका खेळाडूची पँट फाटलेली होती. यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेल्या खेळाडू शान मसूद याची पँट फाटलेली दिसली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर खेळाडूचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. काही नेटकऱ्यांनी थट्टा उडवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही काही नेटकऱ्यांनी नाशाणा साधला.

पाकिस्तानच्या चार बाद 476 धावा –
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात 476 धावा चोपल्या. अजहर अलीने 185 आणि इमाम उल हकने 157 धावांची खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 208 धावांची भागिदारी केली.  

ऑस्ट्रेलियाचे प्रत्युत्तर –
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तान संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागिदारी केली. ख्वाजाने 97 आणि वॉर्नरने 68 धावांचे योगदान दिले.  मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ आणि कॅमरन ग्रीन यांनीही दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. लाबुशेनने 90, स्टीव स्मिथ 78 आणि ग्रीनने 48 धावांचे योगदान दिले आहे.  

ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक (Australia Tour of Pakistan )
4 मार्च ते 8 मार्च - पहिला कसोटी सामना, रावळपिंडी 
12 मार्च ते16 मार्च - दूसरा कसोटी सामना, कराची 
21मारच ते 25 मार्च - तीसरा कसोटी सामना, लाहोर 
29 मार्च - पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी
31 मार्च - दूसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
2 एप्रिल - तीसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
5 एप्रिल - टी20 सामना, रावळपिंडी

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget