Asia Cup 2025 Full Schedule: आशिया चषक 2025 ची स्पर्धा (Asia Cup 2025) उद्यापासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. आशिया चषकातील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग (AFG vs Hongkong) यांच्यात खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध (Ind vs UAE) 10 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. तसेच आशिया चषकमधील भारत आणि पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ - (Team India Squad For Asia Cup 2025)

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.

अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.

यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.

गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक- (ग्रुप स्टेज)- (Asia Cup 2025 Full Schedule, Match Dates, Venues)

9 सप्टेंबर (मंगळवार) : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग10 सप्टेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध युएई11 सप्टेंबर (गुरुवार) : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर (शुक्रवार) : पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर (शनिवार) : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान15 सप्टेंबर (सोमवार) : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर (मंगळवार) : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर (बुधवार) : पाकिस्तान विरुद्ध युएई18 सप्टेंबर (गुरुवार) : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध ओमान

सुपर 4 सामन्यांचे वेळापत्रक-

20 सप्टेंबर (शनिवार) : ग्रुप बी क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 221 सप्टेंबर (रविवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर 223 सप्टेंबर (मंगळवार) : ग्रुप ए क्वालिफायर 1 विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर 224 सप्टेंबर (बुधवार) : गट ब पात्रता 1 विरुद्ध गट अ पात्रता 225 सप्टेंबर (गुरुवार) : गट अ पात्रता 2 विरुद्ध गट ब पात्रता 226 सप्टेंबर (शुक्रवार) : गट अ पात्रता 1 विरुद्ध गट ब पात्रता 128 सप्टेंबर (रविवार) : अंतिम सामना

आशिया कपसाठी इरफान पठाणने निवडलेली प्लेईंग इलेव्हन-

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहअर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

ही बातमीही वाचा:

आशिया कपमध्ये टीम इंडियाची जर्सी लीड स्पॉन्सरशिवाय, शिवम दुबेकडून फोटो शेअर, पाहा पहिली झलक

SA vs ENG : ऐतिहासिक मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडचा 414 धावांचा डोंगर, आफ्रिकेचा डाव 72 धावांवर आटोपला