एक्स्प्लोर
नदी पुलावर अपघात, रेल्वेचे 3 डबे घसरले
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225602/railway-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225614/Railway-compressed-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.
2/6
![दरम्यान, आतापर्यंत 250 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं कळतं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225612/Railway-compressed-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, आतापर्यंत 250 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं कळतं आहे.
3/6
![टनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225609/Railway-compressed-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
4/6
![पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225607/Railway-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला आहे.
5/6
![बांगवी गावातील वाघोर नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून तब्बल 50 प्रवासी अडकून पडल्याची माहिती आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225604/Railway-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बांगवी गावातील वाघोर नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून तब्बल 50 प्रवासी अडकून पडल्याची माहिती आहे.
6/6
![जळगावमध्ये पाचोरा-जामनेर दरम्यान संध्याकाळी रेल्वेचे 3 डबे ट्रॅकवरुन घसरले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/11225602/railway-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जळगावमध्ये पाचोरा-जामनेर दरम्यान संध्याकाळी रेल्वेचे 3 डबे ट्रॅकवरुन घसरले.
Published at : 11 Jun 2016 10:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)