Yuzvendra Chahal Wife: चहलच्या बायकोचा कहर, ब्लॅक साडीमध्ये शेअर केले असे फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2023 08:13 PM (IST)

1
धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अलीकडेच तिने ब्लॅक साडीत आपले काही फोटो शेअर केले आहेत.

3
चाहत्यांना धनश्रीचे हे फोटो चांगलेच आवडले आहेत.
4
कोणत्याही फंक्शनमध्ये गॉर्जियस लूकसाठी तुम्ही ब्लॅक साडी देखील घालू शकता. यासाठी तुम्ही धनश्रीची स्टाईल कॉपी करू शकता.
5
धनश्री एक अप्रतिम डान्सर आहे.
6
ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत आहेत.
7
आपल्या बोल्ड आणि ग्लॅमर अदानी ती नेहमी चाहत्यांना घायाळ करते.