IND Vs SA, Match Highlights : ईडन गार्डन्सवर रोहितसेनेची 'विजयाष्टमी', दक्षिण आफ्रिकेवर भारताचा 243 धावांनी दणदणीत विजय
रवींद्र जाडेजाने अष्टपैलू कामगिरी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहलीने 49 वे वनडे शतक ठोकले. त्याशिवाय श्रेयस अय्यरने अर्धशतकही ठोकले.
भारताने दिलेल्या 327 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली.
टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 121 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावांची नाबाद खेळी खेळली.हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते.
दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 15 धावसंख्याही ओलांडता आली नाही.
स्पर्धेत तुफान फॉर्मात असणारी आफ्रिकेची फलंदाजी भारताच्या माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरली.
विराटनं १२१ चेंडूंमधली नाबाद १०१ धावांची ही खेळी दहा चौकारांनी सजवली.
त्याच्या या खेळीनंच भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३२७ धावांचं लक्ष्य उभं करण्याची संधी दिली.