World Cup 2023 मधील हे 10 रोमांचक फॅक्ट्स माहीत आहेत का? जाणून घ्या
1. सर्वोच्च टीम स्कोर : यंदाच्या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर जमा आहे. आफ्रिकेने लंकेविरोधात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 428 धावांचा डोंगर उभारला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2. सर्वात मोठा विजय : यंदाच्या विश्वचषकातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. कांगारुंनी दुबळ्या नेदरलँड्संचा 302 धावांनी पराभव केला.
8. सर्वाधिक षटकार : रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करतो. पहिल्या चेंडूपासून रोहित आक्रमक फलंदाजी करतो. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक षटकाराचा विक्रम रोहिच्या नावावर आहे. रोहितने नऊ सामन्यात 28 षटकार मारलेत. मॅक्सवेल 26 षटकारासह दुसऱ्या स्थानावर आहे.
9. सर्वाधिक विकेट : ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज एडम झम्पा याने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेतल्या. झम्पाने नऊ सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. मधुशंका दुसऱ्या स्थानावर आहे.
5. सर्वात बेस्ट फलंदाजीतील सरासरी : यंदाच्या विश्वचषकात सर्वात बेस्ट सरासरीचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. विराट कोहली तीन वेळा नाबाद राहिलाय.
10. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: मोहम्मद शामीने लंकेविरोधात 5 षटकात फक्त 18 धावा कर्च करत पाच विकेट घेतल्यात. ही विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे.
7. सर्वाधिक शतके : दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. त्याने यंदा चार शतके ठोकली आहे. डिकॉकने नऊ डावात चार शतकाच्या मदतीने 591 धावा केल्यात.