Sania Mirza Net Worth : रेंज रोव्हर ते बीएमडब्लू महागड्या गाड्यांचं कलेक्शन, दुबई अन् हैद्राबादमध्ये आलीशान घर, अंबानींच्या सूनेपेक्षा श्रीमंत असलेल्या सानिया मिर्झाची संपत्ती किती?
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा 'सीशॉ स्पेसेज' नुकतीच 'सीशॉ स्पेसेज' या संस्थेची सदस्य झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलहान मुलांचा चांगल्या वातावरणात विकास करणे, असं या संस्थेचं उद्दिष्ट आहे.
सानिया आता 'सीशॉ स्पेसेज'या कुटुंबाचा भाग झाली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
दरम्यान, भारताला अनेक पदक मिळवून देणाऱ्या सानिया मिर्झाची संपत्ती आहे तरी किती याबाबत जाणून घेऊयात...
मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सानिया हिची संपत्ती 216 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
सानिया ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अनेक कंपन्यांसाठी काम केलं आहे.
टेनिस खेळाडू म्हणून याशिवाय मोठा चाहता वर्ग असलेल्या सानिया जाहिरातीच्या माध्यमातून कमाई केली आहे.
सानियाची एका वर्षाची कमाई ही 25 कोटींच्या जवळपास असल्याचे बोलले जाते.
सानियाचे हैद्राबाद आणि दुबईत आलीशान घरे आहे. याची किंमत जवळपास 13 कोटींच्या आसपास आहे.
याशिवाय बीएमडब्लू रेंज रोव्हर ते बीएमडब्लू अशा महागड्या गाड्यांचं कनेक्शन देखील सानियाकडे आहे.