आश्चर्यम्! स्पेशल रुम, स्वत:चं नावही दिलं, कार्तिक आर्यनच्या क्युट पेट डॉगचे लाखो दिवाने, भारी थाट एकदा पाहाच
कर्तिक आर्यनचे देशभरात लाखो चाहते आहेत. त्याचा नुकताच भूलभूलैया-3 हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे कार्तिक आर्यनच्याही लोकप्रियतेत भरच पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे कार्तिक आर्यनचे लाखो चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतात. कार्तिकने एक कुत्री पाळलेली आहे. पेट डॉगला कार्तिक प्रेमाने कटोरी म्हणतो.
कार्तिकची ही कटोरीदेखील लोकप्रियतेच्या बाबतीत काही कमी नाही. तिचे इन्स्टाग्रावर चक्क 1 लाख 50 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
विशेष म्हणजे कार्तिकने या कटोरीला आपले नाव दिलेले आहे. कटोरीचे एक स्पेशल इन्स्टाग्राम पेज असून त्यावर कार्तिकने 'कटोरी आर्यन' असे लिहिलेले आहे.
या इन्स्टापेजवर कार्तिक आपल्या या लाडक्या कटोरीचे फोटो पोस्ट करतो. पांढऱ्या रंगाची ही कटोरी चांगलीच क्युट आहे.
विशेष म्हणजे कार्तिकने कटोरीसाठी एक स्पेशल रुमही तयार केलेली आहे. त्या खोलीच्या दारावर नेमप्लेट म्हणून 'कटोरी आर्यन' असे लिहिलेले आहे.
कटोरी
तार्तिक आर्यन आणि कटोरी
कटोरी