Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
Sania Mirza : भारताची माजी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आता नव्या कुटुंबासोबत नातं जोडलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसानिया मिर्झाच्या नव्या कुटुंबाचं नाव 'सीशॉ स्पेसेज' असं आहे.
सानिया हिच्या अगोदर स्वाती गुनुपती आणि श्रीजा कोनिडेला 'सीशॉ स्पेसेज'च्या सदस्य राहिल्या आहेत.
'सीशॉ स्पेसेज' या संस्थेचं उद्दिष्ट लहान मुलांचा चांगल्या वातावरणात विकास करणे, असं आहे.
देशातील सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून सानिया मिर्झा हिच्या ओळख आहे.
सानिया मिर्झाने तिच्या करियरमध्ये 6 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.
सानिया मिर्झाने तिच्या करियरमध्ये 43 WTA किताब जिंकले आहेत.
सानिया मिर्झा टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत एक नंबरला राहिलेली आहे.
तिने 2003 वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या करियरला सुरुवात केली होती.
फेब्रुवारी 2023 मध्ये तिने टेनिसमधून सन्यास घेतला होता.