In Pics : धोनीचा नाद खुळा फॅन... बाळाच्या सातव्या महिन्याचं भन्नाट सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2021 11:14 AM (IST)
1
IPL 2021 2nd Half : आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आयपीएलच्या दुसरा टप्प्यातील पहिला सामना आज धोनीची चेन्नई आणि रोहितच्या मुंबईदरम्यान होत आहेत.
3
आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचे आणि खेळाडूंचे अनेक चाहते आहेत.
4
आपल्या आवडत्या खेळाडूविषयी किंवा संघांविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते अनेक भन्नाट कल्पना शोधून काढत असतात.
5
यामध्ये महेंद्रसिंह धोनीचे चाहते आघाडीवर असतात.
6
यात आता अजून एका नव्या चाहत्याची भर पडली आहे.
7
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धोनीचे चाहते सागर तातेड यांनी त्यांचा मुलगा सारांश सात महिन्याचा झाल्यानंतर अनोखं सेलिब्रेशन केलं आहे.
8
क्रिकेटची आवड आणि MS धोनीचा नंबर सात अशी थीम घेऊन अनोख फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.