In Pics | अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजयात मॅराडोनाचं मोलाचं योगदान

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मॅरेडोनाला अर्जेंटिनामध्ये हिरो मानले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
1986 मध्ये क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड विरोधात केलेल्या या गोल्सना हँड ऑफ गॉड आणि गोल ऑफ द सेंचुरी नावाने ओळखलं जातं. जे आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोल्समध्ये मोजले जातात. (all Pics - PTI)

मॅरेडोनाने 91 सामन्यांत 34 गोल केले. क्लब स्तरावर मॅरेडोनाने 588 सामन्यात 312 गोल केले.
बार्सिलोनासाठी मॅराडोना यांना एकही युरोपियन कप जिंकता आला नाही.
1986 मध्ये अर्जेंटिनाला मॅक्सिको येथील विश्वचषक जिंकवून दिला होता.
या कार्यक्रमात 1986 च्या विश्वचषक करंडकची ट्रॉफी घेतानाच्या मॅरेडोनाच्या 12 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
11 डिसेंबर 2017 रोजी कोलकाता येथे महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांनी म्हटलं होतं की, मी एक सामान्य फुटबॉलपटू आहे आणि म्हणून मला 'फुटबॉलचा देव' म्हणणे योग्य नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -