कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई; सप्तरंगी उजेडात उजळला मंदिर परिसर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2020 03:33 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
या रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर सप्तरंगी उजेडात उजळून निघाला आहे.
4
कार्तिकी यात्रा सोहळ्यात संचारबंदी असली तरी पुणे येथील विनोद आणि निलेश जाधव या भाविकांनी सेवा म्हणून विनामूल्य विठ्ठल मंदिराला विविध रंगी एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
5
कोरोनाच्या सावटात कार्तिकीची वारी साजरी होणार असली तरी रोषणाईमुळे भाविकांविना सुना असलेला मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
6
कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
7
आज स्मार्त एकादशी-प्रबोधिनी एकादशी. यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -