PHOTO: जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनची लव्ह स्टोरी माहिती आहे का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2022 11:57 PM (IST)
1
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये लग्न केलं. या दोघांची लव्ह स्टोरी तितकीच रोमांचक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
संजनासोबत असताना आपण खेळाचे विश्व विसरून जातो असं जसप्रीत बुमराह याने सांगितलं होतं.
3
आम्ही दोघं एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो असं बुमराहने सांगितलं होतं. दोघंही एकमेकांना घमेंडी समजत होतो त्यामुळे एकमेकांशी बोलत नव्हतो असंही तो म्हणाला.
4
संजना गणेशन टीव्ही प्रेजेंटर आहे. 2019 साली हे दोघं एकमेकांना भेटले आणि नंतर त्यांच्यात मैत्री झाली.
5
नंतर त्यांच्या या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं.
6
मार्च 2020 मध्ये या दोघांनी लग्न केलं.