In Pics : स्कोडाची नवीकोरी स्लाव्हिया लॉन्च, वाचा किंमत आणि फिचर्स!
Skoda Slavia
1/8
प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी स्कोडाने (Skoda) त्यांची नवी कोरी कार नुकतीच लाँच केली आहे.
2/8
स्कोडा स्लाव्हिया (Slavia) असं या कारचं नाव आहे.
3/8
150 बीपीएच पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करणारी या स्कोडा स्लाव्हिया 1.5 TS ही एकमेव कार आहे.
4/8
सध्याच्या घडीला एक उत्तम स्पोर्ट सीडॅन कारचा पर्याय म्हणून स्कोडा स्लाव्हिया बेस्ट ऑप्शन आहे.
5/8
लूकमध्ये स्कोडाची प्रसिद्ध कार ऑक्टाव्हिया RS प्रमाणे दिसणारी स्लाव्हिया पॉवर आणि इंजिनच्या बाबतीत अधिक दमदार आहे.
6/8
ही कार मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा दोन पर्यायांसह उपलब्ध आहे.
7/8
या कारमध्ये 1.0 लीटर टीएसआय पेट्रोल आणि 1.56 लीटर सीएसआय पेट्रोल इंजन मिळतो.
8/8
कारच्या स्पीडचा विचार करता 8.8 सेकंदमध्ये ही कार 0-100 किमी इतका स्पीड पकडू शकते.
Published at : 07 Mar 2022 10:54 PM (IST)