PHOTO: निया शर्माचा देसी लूक; वेस्टर्नसोबत पारंपारिक लूकमध्ये दिसते खूपच सुंदर..
आपल्या अभिनयाने आणि लूकने टीव्हीपासून चित्रपटाच्या पडद्यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी निया शर्मा हिला तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण काही काळापूर्वी अभिनेत्रीने तिचा पारंपारिक लूकमधील अतिशय सुंदर फोटो शेअर केला होता.(photo:niasharma90/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोमध्ये निया रॉयल ब्लू कलरच्या सूटमध्ये दिसत आहे.(photo:niasharma90/ig)
बोल्ड मेकअपसह खुल्या केसांमध्ये तिचे सौंदर्य पाहायला मिळत आहे.(photo:niasharma90/ig)
निया शर्माच्या या फोटोवर तिचे चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत. निया सुद्धा वेस्टर्नसोबत पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(photo:niasharma90/ig)
निया तिच्या टोन्ड बॉडीसाठी ती जोरदार कसरत करते. ती इन्स्टाग्रामवर तिचे वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करत असते.(photo:niasharma90/ig)
निया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 7.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.(photo:niasharma90/ig)