IPL 2023 : आजपासून आयपीएलला सुरुवात, चेन्नईचा गुजरातशी सामना; सरावाचे फोटो चर्चेत
आयपीएल 2023 मधील पहिला सामना धोनीच्या चेन्नई सुुपर किंग्स आणि गुजरात टानटन्स यांच्यात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नई सुुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टानटन्स (GT) दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांचा सराव सुरु आहे.
CSK आणि GT संघाच्या सराव सत्रा दरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये दोन्ही संघ प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.
धोनी आणि हार्दिकचा संघ एकमेकांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात सराव करताना दिसत आहे.
दरम्यान, आयपीएलच्या प्रमोशनल इव्हेंडमध्ये सर्व संघांनी हजेरी लावली होती.
आज उद्घाटन सोहळ्यासह आयपीएलला दमदार सुरुवात होणार आहे. या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड तडका पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया, रश्मिका मंदाना या वेळी परफॉर्म करणार आहेत. त्याच्या प्रॅक्टिसचेही काही फोटो समोर आले आहेत.
यंदा आयपीएलचा 16 वा हंगाम आहे.
सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष आयपीएलकडे लागलं आहे.