IPL 2022 : केकेआर है तैयार! कोलकात्याचे शिलेदार सरावासाठी मैदानात, पाहा फोटो

आगामी आयपीएलसाठी नवा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सज्ज झाला असून सध्या ते कसून सराव करत आहेत. (P.C. KKR Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असून नबी, नारायण सर्वच सरावात व्यस्त आहेत.(P.C. KKR Instagram)

सुनिलवर यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठी जबाबदारी असणार आहे.(P.C. KKR Instagram)
नव्याने संघात आलेल्या नबीवर गोलंदाजी आणि फलंदाजी अशी अष्टपैलू जबाबदारी असेल.(P.C. KKR Instagram)
संघाचा हुकूमी एक्का आंद्रे रस्सेल यंदाही कमाल करतो का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.(P.C. KKR Instagram)
भारताचा अनुभवी खेळाडू उमेश यादवकडे ही गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल.(P.C. KKR Instagram)
अष्टपैलू वेंकटेश अय्यर यंदा कशी कामगिरी करेल यावर त्याचं संघातील आणि टीम इंडियातील भवितव्य ठरेल.(P.C. KKR Instagram)
शेल्डॉन जॅक्सन या युवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाजावरही स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी असेल. (P.C. KKR Instagram)
संघाचा मुख्य कोच ब्रँडन मॅक्क्यूलम सर्व खेळाडूंचा सराव घेत आहे. (P.C. KKR Instagram)