आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअर लीडर्सना किती मानधन मिळतं?; कमाई ऐकाल तर हैराण व्हाल
आयपीएलच्या सामन्यांमध्ये तुम्ही अनेकदा चीअर लीडर्स पाहिल्या असतील. (Image Source- Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल सामन्यांमध्ये आपापल्या संघाचे फलंदाज षटकार आणि चौकार मारल्यानंतर आणि गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर चीअर लीडर्स नाचताना दिसतात. (Image Source- Social Media)
तुम्हाला माहीत आहे का आयपीएल सामन्यांमध्ये चीअर लीडर्सना किती पैसे मिळतात? मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवेगळ्या आयपीएल टीमच्या चीअर लीडर्सना वेगवेगळे पगार मिळतात. (Image Source- Social Media)
परंतु, आयपीएल सामन्यांमध्ये चीअर लीडर्सना सरासरी 14000 ते 17000 रुपये मिळतात.(Image Source- Social Media)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या संघ चीअर लीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 20 हजार रुपये देतात. (Image Source- Social Media)
तर शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स चीअर लीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 24 हजार रुपये देते. (Image Source- Social Media)
चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ चीअर लीडर्सना प्रति सामन्यासाठी अंदाजे 12 हजार रुपये देतात. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्स आपल्या चीअर लीडर्सना सर्वाधिक रक्कम देते.(Image Source- Social Media)
आयपीएल चीअर लीडर्सची निवड कोणत्या आधारावर?-आयपीएल सामन्यांमध्ये निश्चित पगाराव्यतिरिक्त चीअर लीडर्सना कामगिरीच्या आधारित बोनस देखील मिळतात. वास्तविक, जेव्हा संघ जिंकतात तेव्हा संबंधित चीअर लीडर्सना बोनस दिला जातो. (Image Source- Social Media)
याशिवाय या चीअर लीडर्सना राहण्यासाठी चांगली जागा आणि जेवणासारख्या इतर सुविधाही मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की आयपीएल चीअर लीडर बनणे सोपे नाही? या चीअरलीडर्सची निवड अनेक मुलाखतींच्या आधारे केली जाते. (Image Source- Social Media)