आयपीएलमध्ये नर्वस 90 चा शिकार झालेले 5 फलंदाज, पाहा कोणत्या खेळाडूचा समावेश
IPL 2023 : आयपीएलच्या इतिहासात कोणते खेळाडू असे आहेत, ज्यांनी 90 धावांचा पल्ला पार गेल्यानंतर शतक करु शकले नाहीत. अशा खेळाडूंच्या रेकॉर्डवर नजर मारुयात....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक क्रिकेटपटूला शतक झळकावू वाटतेच, पण असे होत नाही. अनेक फलंदाज नर्वस नाईंटचे शिकार होतात... नर्वस 90 म्हणजे... 90 ते 99 या धावादरम्यान फलंदाज बाद होतो.. आयपीएलमध्ये नर्वस 90 चा शिकार सर्वाधिक वेळा कोणता फलंदाज झाला, त्याबाबत जाणून घेऊयात..
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे. वॉर्नर 3 वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे.
ग्लेन मॅक्सवेलही आयपीएलमध्ये तीन वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे.
टी 20 क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाजाचेही नाव या यादीत आहे. वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज ख्रिस गेल दोन वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे.
फाफ ड्यु प्लेसिस दोन वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे.
केएल राहुल याचेही ना यादीत आहे. राहुल आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन वेळा नर्वस 90 चा शिकार झाला आहे.