मुस्लिम मुलीसोबत प्रेम, विवाह अन् ट्रोल; शिवम दुबेच्या पत्नीचं निरागस सौंदर्य, पाहा Photos

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्या आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणारा शिवम दुबे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. (Photo Source- IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयपीएलमध्ये खेळताना शिवम दुबे एमएस धोनीकडून अनेक सल्ले घेताना दिसतो. मात्र शिवम दुबेची लव्हस्टोरी माहितीय का?, नसेल तर नक्की जाणून घ्या...(Photo Source- Anjum Khan Instagram)

शिवम दुबेच्या पत्नीचे नाव अंजुम खान असे आहे.(Photo Source- Anjum Khan Instagram)
शिवम दुबेची पत्नी अंजुम खान सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती अनेकदा सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये शिवम दुबेला पाठिंबा देताना दिसते. (Photo Source- Anjum Khan Instagram)
शिवम दुबे आणि अंजुम खान यांनी 6 जुलै 2021 साली विवाह केला. दोघांना अयान नावाचा मुलगा देखील आहे.(Photo Source- Anjum Khan Instagram)
विशेष म्हणजे हे लग्न हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या परंपरेप्रमाणे पार पडलं. लग्नानंतर शिवम दुबेला खूप ट्रोल करण्यात आले होते.(Photo Source- Anjum Khan Instagram)
अंजुम खानबद्दल सांगायचे तर तिने अलीगड मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तिने कला शाखेत पदवी घेतली आहे. (Photo Source- Anjum Khan Instagram)
एका ओव्हरमध्ये पाच षटकार आणि शिवम दुबे चर्चेत- 2018 साली रणजी ट्रॉफीमध्ये शिवम दुबेनं एका ओव्हरमध्ये पाच षटकार लगावले होते. शिवमनं अशी कामगिरी दोन वेळा केली. त्याआधी टी-20 मुंबई लीगमध्ये त्यानं प्रवीण तांबेच्या एका ओव्हरमध्ये देखील पाच षटकार ठोकले होते. (Social Media)
2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण- भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला. सोबतच त्यानं 13 टी ट्वेन्टी आणि एका एकदिवसीय मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Social Media)