माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दातेचा मनमोहक अंदाज!

अभिनेत्री अनिता दातेला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. (photo:anitadate_kelkar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या मालिकेतील गृहिणीचं पात्र लोकांना आपलंस वाटलं.(photo:anitadate_kelkar/instagram)

या मालिकेनंतर अनिता दातेने काही नाटकांमध्ये, सिनेमांमध्येही काम केलं. (photo:anitadate_kelkar/instagram)
अनिता तिच्या कंफर्टझोनच्या पलिकडे जात भूमिका निवडते(photo:anitadate_kelkar/instagram)
अनिता दाते म्हटलं की, सिंपल गृहिणीच्या भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनात आहे.(photo:anitadate_kelkar/instagram)
अनिता दाते हिने वाळवी, मी वसंतराव... या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.(photo:anitadate_kelkar/instagram)
शिवाय माझ्या बायकोचा नवरा हे नाटकही ती करत आहे. (photo:anitadate_kelkar/instagram)
अनिताने नुकतेच तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.(photo:anitadate_kelkar/instagram)