India vs Australia : फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाची दाणादाण; सर जडेजाची कमाल अन् कुलदीप, अश्विनची उत्तम साथ!
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
08 Oct 2023 05:28 PM (IST)
1
वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात चेन्नईतील मैदानावर ऑस्ट्रेलियन फलंदाजाची भारताच्या फिरकीने अक्षरशः दाणादाण उडवली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारताच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज अलगद अडकले.
3
त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून टीम इंडियाने रोखलं.
4
जडेजाने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
5
जडेजाने तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला तगडा हादरा दिला.
6
कुलदीपने वाॅर्नर आणि मॅक्सवेला माघारी धाडले.
7
अश्विनने कॅमेरुन ग्रीनचा बळी घेतला.
8
त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 36.2 षटकांमध्ये सात बाद 140 अशी झाली.