India vs Australia : चेन्नईच्या गर्मीने आॅस्ट्रेलियन फलंदाजांना निघाला घामटा, उन्हाने लाल झालेल्या स्मिथ, वाॅर्नरला छत्री देण्याची वेळ!
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
08 Oct 2023 04:10 PM (IST)
1
चेन्नईच्या चेपाॅक मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधील पहिली लढत होत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या लढतीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
3
पहिल्याच सामन्यात वर्ल्डकपमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करत डेव्हिड वाॅर्नरने पराक्रम केला.
4
हा सामना पाण्यासाठी अश्विनची पत्नी मुलीसह मैदानात उपस्थित आहे.
5
त्याचबरोबर रोहित शर्माची पत्नी सुद्धा मैदानात उपस्थित आहे.
6
चेन्नईतील गर्मीचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगलाच त्रास झाला
7
त्यामुळे मैदानात स्मिथ आणि वॉर्नरला छत्री देण्याची वेळ आली
8
चेन्नईच्या मैदानामध्ये बरीच गर्मी आहे.
9
त्यामुळे तेथील गर्मीचा चांगला ऑस्ट्रेलियन खेळाडूंना करावा लागत आहे.