Hardik Pandya : भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा वाढदिवस!
हार्दिक पांड्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय (Instagram.com/hardikpandya93)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगभरातील आक्रमक खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गणना केली जाते (Instagram.com/hardikpandya93)
फलंदाजी असो किंवा गोलंदाजी भारताच्या अनेक विजयात त्याने मोलाचं योगदान दिले आहे (Instagram.com/hardikpandya93)
त्याने 26 जानेवारी 2016 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं (Instagram.com/hardikpandya93)
आयपीएल 2015 (IPL 2015) मध्ये त्याने आक्रमक फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली होती (Instagram.com/hardikpandya93)
त्यानंतर भारतीय संघाच्या निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली (Instagram.com/hardikpandya93)
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती (Instagram.com/hardikpandya93)
ऑस्ट्रेलियात पुढच्या आठवड्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात हार्दिक भारतीय संघाचा भाग आहे (Instagram.com/hardikpandya93)
हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार असल्याचंही अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे (Instagram.com/hardikpandya93)
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज त्याचा 30 वा वाढदिवस आहे (Instagram.com/hardikpandya93)