Kieron Pollard : लग्नाआधीच बाबा झाला होता कीरॉन पोलार्ड , अशी आहे त्याची लव्हस्टोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2023 05:31 PM (IST)
1
पण तुम्हाला माहित आहे का, की कीरॉन पोलार्डची लव्हस्टोरी देखील तितकीच खास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जेना अली पोलार्ड असं कीरॉन पोलार्डच्या बायकोचं नाव आहे.
3
पोलार्ड त्याच्या बायकोला पहिल्यांदा 2005 साली भेटले होते.
4
त्यानंतर जवळपास सात वर्ष ते दोघेजण एकमेकांना डेट करत होते.
5
पोलार्डने 2015 मध्ये जेना सोबत लग्न केले.
6
पण लग्नाच्या आधीच हे दोघे जण आई बाबा झाले होते.
7
वेस्टइंडिज आणि आयपीएल सामन्यादरम्यान पोलार्डची बायको अनेक मैदानावर त्याला प्रोत्साहन देताना दिसली होती.
8
कीरॉन पोलार्ड हा वेस्ट इंडिजच्या शिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघासाठी खेळला आहे.
9
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पोलार्डचे योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
10
यंदाच्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी उत्तीर्ण होऊ शकली नाही.