Hasaranga Test Retirement : आरसीबीच्या खेळाडूने कसोटीमधून घेतली निवृत्ती
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
15 Aug 2023 06:45 PM (IST)
1
26 वर्षीय वानंदु हसरंगा याने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हसरंगा आयपीएलमध्ये आरसीबीचा संघाचा महत्वाचा सदस्य आहे.
3
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हसरंगाने मोठा निर्णय घेतला.
4
हसरंगाच्या निवृत्तीचा फटका श्रीलंका क्रिकेटला बसण्याची शक्यता आहे.
5
हसरंगा गोलंदाजीसह फलंदाजीतही आपले महत्वाचे योगदान देतो. त्याशिवाय फिल्डिंगमध्येही हसरंगा तरबेज आहे.
6
हसरंगा याने आतापर्यंत फक्त चार कसोटी सामने खेळले आहेत.
7
हसरंगाने चार कसोटी सामन्यात 196 धावा केल्या आहेत. यामध्ये 59 सर्वोच्च धावसंख्या आहे. चार कसोटीत त्याला फक्त चार विकेट घेता आल्यात.