Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
विराट कोहली सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ल्ड कपनंतर विराट कोहली लंडनमध्ये कुटुंबासोबत निवांत वेळ घालवत आहे.
विराट कोहलीचं दिल्ली आणि मुंबईत घर आहे.(Image Source : archdigestindia)
विराट कोहलीचा मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे. जिथे तो पत्नी आणि मुलांसह राहतो.(Image Source : archdigestindia)
यासोबतच त्याचं अलिबाग सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आलिशान बंगलाही आहे. (Image Source : archdigestindia)
कोहलीचा अलिबागमध्ये समुद्रकिनारी खूप आलिशान बंगला आहे आणि त्याची किंमत करोडो रुपये आहे. (Image Source : archdigestindia)
2022 मध्ये, विराटने 19 कोटी रुपयांना 8 एकरचा भूखंड खरेदी केला होता. (Image Source : archdigestindia)
त्यानंतर त्याने त्या जागेवर आलिशान बंगला बांधला.(Image Source : archdigestindia)
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहलीचा हा अलिबागमधील आलिशान बंगला बांधण्यात 13 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.(Image Source : archdigestindia)
अलिबागमधील विले येथे कोहलीचा 13 कोटींचा बंगला आहे. (Image Source : archdigestindia)
मांडवा जेट्टीपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या विराटच्या अलिबाग बंगला अतिशय सुंदर आहे. (Image Source : archdigestindia)
चार बेडरूम असलेल्या या बंगल्यामध्ये तापमान नियंत्रित पूल, जकूझी, बेस्पोक किचन, गार्डन, कव्हर पार्किंग, स्टाफ क्वार्टर यासारख्या गोष्टी उपलब्ध आहेत. (Image Source : archdigestindia)