Virat Kohli IND vs ENG 2nd ODI : आता तरी फॉर्ममध्ये ये भावा.... रोहित शर्मा तळपला, पण विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, केल्या फक्त 'इतक्या' धावा
किरण महानवर
Updated at:
10 Feb 2025 07:59 AM (IST)

1
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
पण विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच आहे.

3
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विराट कोहली अपयशी ठरला.
4
दुखापतीमुळे विराट पहिल्या सामन्यात खेळला नाही.
5
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली 5 धावा करून आऊट झाला.
6
आदिल रशीदच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला.
7
विराटने त्याच्या डावात फक्त 1 चौकार मारला.