सूर्या, ईशानसह टीम इंडियाचा वानखेडेवर कसून सराव, श्रीलंकेविरोधात उतरणार मैदानात
पीटीआय वृत्तसंस्था
Updated at:
31 Oct 2023 08:29 PM (IST)

1
वानखेडे मैदानावर शार्दूल ठाकूर याने गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आर. अश्विन यानेही गोलंदाजीत हात अजमावला. फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असल्यास अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

3
श्रेयस अय्यरने फलंदाजीचा कसून सराव केला. बाऊन्सर चेंडूवर त्याने फलंदाजी करण्याचा सराव केला.
4
रविंद्र जाडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला. जाडेजा टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर आहे.
5
केएल राहुल याने फलंदाजीसोबत विकेटकिपिंगचाही सराव केला. यंदाच्या विश्वचषकात राहुलने शानदार विकेटकिपिंग केली.
6
सूर्यकुमार यादव याने फलंदाजीचा सराव केला. इंग्लंडविरोधात त्याने शानदार फलंदाजी केली होती. मुंबईची खेळपट्टी सूर्याला माहितेय, त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.