Maratha Reservation : पुण्यातील ओतूरमध्ये मराठ्यांच्या साखळी आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांच्या समावेश; 'एक मराठा, लाख मराठा'चा गजर
abp majha web team
Updated at:
31 Oct 2023 05:33 PM (IST)
1
ओतूर येथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शालेय विद्यार्थिनींकडून ' एक मराठा लाख मराठा ' च्या घोषणा देण्यात आल्या.
3
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार करण्यात आला.
4
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
5
राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी त्यासोबतच साखळी उपोषण करत आहे.
6
शालेय विद्यार्थिनींसह महिलाही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या.
7
गटबाजी बाजूला ठेवत सर्व राजकीय पुढाऱ्यांचे आरक्षणाच्या मुद्यांवर एकमत झाले आहे.
8
मराठा आरक्षणाला समर्थन करण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.