पुण्यात टीम इंडियाचा कसून सराव, रोहित-विराटसह संघाने गाळला घाम
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
17 Oct 2023 10:18 PM (IST)
1
पुण्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विराट कोहलीने फलंदाजीमध्ये जोरदार अभ्यास केला.
3
जसप्रीत बुमराहने गोलंदाजीमध्ये सराव केला. पुण्याच्या मैदानावर बुमराहचा रेकॉर्ड्स शानदार आहे.
4
सराव करताना भारतीय खेळाडूंनी चेष्टामस्करी केल्याचेही दिसले.
5
शुभमन गिल याने फिल्डिंगचा सराव केला. त्यानंतर फलंदाजीही केली.
6
रोहित शर्माने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही हात अजमावले.
7
सूर्यकुमार यादवही सराव करताना दिसला.
8
मोहम्मद सिराज यानेही पुण्याच्या मैदानात गोलंदाजीचा कसून सराव केला.
9
पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये गुरुवारी सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता नाणेफेक होईल.