Health Tips : एक दिवसात किती अंजीर खाणं आरोग्यासाठी गुणकारी? वाचा सविस्तर...
Health Tips : अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण ते मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
Health Tips
1/8
दिवसातून 2-3 अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. अंजीरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करते.
2/8
2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. हे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते आणि पोट स्वच्छ ठेवते.
3/8
अंजीरमध्ये पोटॅशियम हे पोषक तत्व असून ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
4/8
अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व ड्रायफ्रूट्सपेक्षा जास्त असते.
5/8
अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने तुमची पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.
6/8
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
7/8
जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 17 Oct 2023 07:49 PM (IST)