Team India : खांद्यावर विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन पांड्याचं दिमाखात आगमन, टीम इंडियाचं मुंबईत जोरदार स्वागत
जयदीप मेढे
Updated at:
04 Jul 2024 07:49 PM (IST)
1
जग जिंकलेल्या टीम इंडियाचं मुंबईत विमानतळावर आगमन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी हार्दिक पांड्या खांद्यावर वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन दिमाखात बाहेर पडताना दिसला.
3
कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही विजयाचा आनंद दिसत होता.
4
विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठीही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
5
जडेजाही मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला
6
अंतिम सामन्याच दमदार कॅच पकडलेल्या सूर्यकुमार यादवचं चाहत्यांनी जोरदार स्वागत केलं.
7
जयस्वाल विमानतळावर चाहत्यांना हात दाखवताना दिसला.
8
अपघातानंतर दमदार कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतच्य चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्ट दिसत होता.