In Photos : सारा तेंडुलकरचं नवं फोटोशूट व्हायरल, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 May 2022 03:13 PM (IST)
1
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
साराचं नवीन फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
3
सारा नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.
4
साराने गार्डनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
5
साराच्या या फोटोंवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
6
साराच्या फोटोंवर हजारो लाईक्स येतात.
7
अनेकांनी तर साराला ड्रिम गर्ल म्हटलं आहे.
8
साराचे हे फोटो हे फोटो चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरतात.
9
साराचे फोटो नेहमी व्हायरल होतात.
10
हे सर्व फोटो सारा तेंडुलकरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून घेतले आहेत.