Sonakshi Sinha : निऑन ग्रीन साडीमध्ये सोनाक्षीचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!
(photo:aslisona/ig)
1/6
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या आकर्षक फोटोंनी इंटरनेटवर आग लावत आहे.(Instagram/@aslisona)
2/6
सोनाक्षी सिन्हाचे इन्स्टाग्राम हँडल ग्लॅमरने भरलेलं आहे.(photo:Instagram/@aslisona)
3/6
या दबंग अभिनेत्रीने अलीकडेच निऑन ग्रीन साडीमध्ये तिच्या जादुई लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.(photo:Instagram/@aslisona)
4/6
सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. (Instagram/@aslisona)
5/6
सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात. (Instagram/@aslisona)
6/6
वर्क फ्रंटवर, झहीर आणि सोनाक्षी पहिल्यांदाच 'डबल एक्सएल' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरेशी देखील आहे. (photo:aslisona/ig)
Published at : 06 May 2022 12:57 PM (IST)