जामनगरमध्ये पोहोचले सचिन तेंडुलकर आणि त्यांच कुटूंब !
जामनगरमध्ये पोहोचले सचिन तेंडुलकर आणि त्यांच कुटूंब !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSachin Tendulkar and his family reached Jamnagar!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे 1 ते 3 मार्चपर्यंत जामनगरमध्ये आपले ग्रैंड प्री वेडिंग फंक्शन होणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर शुक्रवारी त्यांच्या कुटुंबियांसह गुजरातमधील जामनगर येथे जाण्यासाठी निघाले होते .
सचिन तेंडुलकर आणि त्यांच कुटूंब आज गुजरातमधील जामनगरमध्ये पोहोचले .
लुक बद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर , मुलगी सारा तेंडुलकर कॅज्यु्अल आउटफीट मध्ये दिसले .
सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि निवृत्तीनंतर मेंटॉरशिपची भूमिका घेतली होती .