PHOTO: आलिया भट्टचा ग्लॅम लूक; ब्लॅक साडीत दिसतेय खास!
आलिया भट्ट हिने फक्त अभिनय आणि मॉडलिंगमध्येच नव्हे तर व्यावसायातही यश संपादन केलेय.
(photo:aliaabhatt/ig)
1/10
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.(photo:aliaabhatt/ig)
2/10
'स्टुडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.(photo:aliaabhatt/ig)
3/10
पण सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी आलियाचं वजन 67 किलो होतं. फक्त तीन महिन्यात तिने 16 किलो वजन कमी केलं . (photo:aliaabhatt/ig)
4/10
आलिया भट्ट सध्या वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. (photo:aliaabhatt/ig)
5/10
त्यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (photo:aliaabhatt/ig)
6/10
'बैजू बावरा' या सिनेमात आलिया भट्टसह रणवीर सिंह (Ranveer Singh) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे(photo:aliaabhatt/ig)
7/10
आलियाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केला आहे,(photo:aliaabhatt/ig)
8/10
ज्यात ती काळ्या रंगाच्या साडीत दिसतेय. (photo:aliaabhatt/ig)
9/10
वेलवेटच्या या साडीत आलीय खूपच खास दिसत आहे .(photo:aliaabhatt/ig)
10/10
सटल मेकअप आणि हेवी चोकरसह आलीया खूपच सुंदर दिसत आहे.(photo:aliaabhatt/ig)
Published at : 29 Feb 2024 05:56 PM (IST)