भारत-ऑस्ट्रेलिया की आफ्रिका, कोणत्या संघाच्या कर्णधाराची पत्नी आहे अप्सरा?
एडन मार्कराम हा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. शालेय स्तरावर खेळताना त्याची निकोल डॅनिएला ओ'कॉनरशी भेट झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमार्कराम आणि निकोल यांचे 22 जुलै 2023 रोजी लग्न झाले. लग्नाआधी ते जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते. निकोल ही मॉडेल आहे.
भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 2008 मध्ये रितिका सजदेहला पहिल्यांदा भेटला होता. दोघांची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती, जिथे रितिका स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती.
13 डिसेंबर 2015 रोजी रितिका आणि रोहितचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे, तिचा जन्म 2022 मध्ये झाला आणि तिचे नाव समायरा आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची पत्नीही खूप सुंदर आहे. दोघांची पहिली भेट 2013 मध्ये झाली.
पॅट कमिन्सने अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर 1 ऑगस्ट 2022 रोजी बेकी बोस्टनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. कमिन्स आणि बेकी यांना एक मुलगाही आहे.