Richa Ghosh WPL 2025 : 7 चौकार, 4 षटकार... एकटी मुलगी पडली सर्वांवर भारी! रिचा घोषने तुफानी फटकेबाजीमुळे जिंकले लाखो रुपये
किरण महानवर
Updated at:
15 Feb 2025 09:55 AM (IST)

1
महिला प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
बंगळुरूने गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सने पराभव केला.

3
आरसीबीने डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग केला.
4
आरसीबीकडून रिचा घोषने शानदार कामगिरी केली. तिने नाबाद अर्धशतक झळकावले.
5
यासाठी रिचाला बक्षीस म्हणून मोठी रक्कमही मिळाली.
6
गुजरातने बंगळुरूला विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात, बंगळुरूने 18.3 षटकांत लक्ष्य गाठले.
7
रिचा घोषने 27 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 64 धावा केल्या. या डावात त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.
8
रिचाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
9
रिचाला बक्षीस म्हणून अडीच लाख रुपये मिळाले आहेत.