In Pics : झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा सज्ज, खेळाडूंचा कसून सराव
ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

Team India
1/7
भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
2/7
या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 रोजी हरारे स्पोर्ट्स क्बल येथे खेळला जाणार आहे.
3/7
त्यामुळे भारतीय संघ हरारे स्पोर्ट्स क्बलच्या मैदानावर सरावासाठी पोहोचला असून बीसीसीआयनं खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.
4/7
या फोटोंमध्ये सर्वच खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत.
5/7
बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंचा खास भारताच्या तिरंग्यासोबतचा एक फोटो देखील 15 ऑगस्ट रोजी शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6/7
यापूर्वी बीसीसीआयनंं भारतीय खेळाडूंचे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाताना प्लेनमधील फोटोही शेअर केले होते.
7/7
युवा खेळाडूंची फौज झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Published at : 15 Aug 2022 09:09 PM (IST)