Ind vs Sa : वरुण चक्रवर्तीचा 'पंजा', पांड्या चमकला पण भारत हारला... जाणून घ्या पराभवाची पाच कारणं
भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा भारत कमकुवत स्थितीत होता परंतु वरुण चक्रवर्तीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले.
मात्र कमी धावसंख्येमुळे संघाला विजयाची सीमा ओलांडता आली नाही आणि 3 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले.
एडन मार्करामने निर्णय ठरला योग्य. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय एडन मार्करामच्या बाजीने गेला.
भारतीय डावाची खराब सुरुवात झाली. संघाने 15 धावांवर 3 आघाडीचे फलंदाज गमावले.
अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव पण पुन्हा फेल. अभिषेक 5 चेंडूत 4 धावा तर 9 चेंडूत 4 धावा करून बाद झाला.
टीम इंडियाच्या पराभवाचे कारण म्हणजे कमी धावसंख्या. हार्दिक पांड्या सोडला तर एक फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
या सामन्यात केवळ 124 धावा करून टीम इंडियाला विजयाची आशा देणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती मिळला नाही कोणत्या गोलंदाजांची साथ. यासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.